लोहा-कंधार मध्ये बहिण भावात होणार सामना; आशाताई शिंदे विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर
लोहा : मतदारसंघात शेकापाचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे, उद्धव सेनेचे एकनाथ पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आशा शिंदे आणि प्रतापराव चिखलीकर हे भाऊ असल्याने ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना, … Read more