Latur Vidhansabha: लातूरमध्ये टोकाची स्पर्धा, धीरज देशमुखांना रोखण्यासाठी भाजपचा खेळ, रमेश कराड मैदानात
Latur Vidhansabha: विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनीही जोरदार निवडणूक प्रचार सुरू केला आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसतात. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे. लातूर जिल्ह्यात एकूण 6 मतदारसंघ आहेत. तर आज आपण पाहणार आहोत लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीची माहिती. हा जिल्हा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या … Read more